झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात

 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

 झिम् फुगडी स्पर्धा उत्साहात 


 वार - शुक्रवार  दिनांक - १६ सप्टेंबर २०२२
 
झिम्मा फुगडी स्पर्धा 
        पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे  आज झिम्मा फुगडी स्पर्धा घेण्यात आल्या .स्पर्धेत तीन सांघिक संघानी सहभाग घेतला .त्याचबरोबर फुगडी ,काटवटकणा , लाट्या बाई लाट्या ,कंगवा फणी फुगडी, सुप नाचवने ,घागर घुमवणे ,उखाणे या सात प्रकारच्या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या . स्पर्धेत शाळेतील  ७६ मुलींनी सहभाग घेऊन आपली कला  सादर केली .
 सांघिक  झिम्मा स्पर्धेत इयत्ता दहावीच्या हिरकणी ग्रुपने प्रथम क्रमांक इयत्ता नववीच्या शिवकन्या ग्रुपने द्वितीय क्रमांक तर इयत्ता आठवीच्या जिजाऊ ग्रुपने तृतीय क्रमांक पटकाविला .
 गटवार निकाल पुढीलप्रमाणे 
 
फुगडी 
कु .पोवार असावरी तानाजी व कु .पोवार सृष्टी परशुराम ( प्रथम) कु .कांबळे रचना शहाजी व  कु .कांबळे वेणू महादेव (द्वितीय) कु.पोवार  अनुष्का तानाजी व कु.चौगुले अनुष्का विजय (तृतिय)
 
काटवटकणा 
कु .पाटील जिया दत्तात्रय (प्रथम)कु .पाटील श्रुतिका सरदार (द्वितीय ) कु .पाटील समीक्षा रामचंद्र (तृतिय)
 चुई - फुई 
कु .कांबळे रचना शहाजी (प्रथम)कु .येरुडकर संजना श्रीकांत (द्वितीय ) कु .कांबळे प्रगती पंडित (तृतिय)
 
घोडा स्पर्धा 
कु .नाईक आरती बळवंत व कु .कांबळे रचना शहाजी (प्रथम)कु .गायकवाड नेहा राम व कु .सावंत अनिता कुंडलीक (द्वितीय ) कु .गायकवाड अंजली लहू गायकवाड व कांबळे स्वेता पुष्कराज (तृतिय)
लाट्या बाई लाट्या 
कु .पाटील समीक्षा रामचंद्र व कु .पाटील श्रुतिका सरदार (प्रथम)कु . पाटील जिया दत्तात्रय  व कु .शिंदे प्राची राजेंद्र  (द्वितीय ) कु .सावंत वेदिका श्रीकांत व  चौगले श्रुती रामचंद्र (तृतिय)
 
कंगवा फणी फुगडी 
कु .कांबळे वेणू महादेव व कु .शिंदे प्राची राजेंद्र (प्रथम)कु . सावंत वेदिका श्रीकांत व कु .पाटील श्रुतिका सरदार (द्वितीय ) 
 
सूप नाचवणे 
कु .कांबळे प्रगती पंडित (प्रथम)कु .नाईक आरती बळवंत (द्वितीय )  
 
घागर घुमवणे 
कु .कमळकर अनुष्का भिकाजी (प्रथम)कु .नाईक आरती बळवंत (द्वितीय )  
 
उखाणे 
कु .पाटील तनुजा दत्तात्रय (प्रथम)कु .पोवार अनुष्का तानाजी  (द्वितीय ) कु .करपे समीक्षा प्रकाश (तृतिय)
            स्पर्धेचे परीक्षण सौ मनस्वी मनोहर बुरुड मॅडम ,सौ रोहिणी शशिकांत सुतार मॅडम,सौ मंगल भगवंत  पाटील मॅडम व श्रीमती जयश्री महादेव करपे  मॅडम यांनी केले . वेळाअधिकारी म्हणून सहाय्यक शिक्षक बी एम पाटील यांनी काम पाहिले .
       स्पर्धेचे उद्घाटन  मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांनी केले . स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख यांनी केले .यावेळी डी एस मोरे आर के कांबळे एस पी पाटील एस ए बिरजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थीनी उपस्थित होत्या.




Comments

  1. Khupach chan 👍👍👍 well done all students 👍👍
    And also good organization of compitition BB patil sir

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन