आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट
०२ ऑगस्ट २०२५
पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्यावतीने आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट दिली तेथील व्यवस्थापक पांडुरंग बिरंजे व सुरेश तोडकर यांनी बँकिंग व्यवहाराची माहिती विद्यार्थ्यांना दिली याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष हिंदुराव पाटील व डी.एस मोरे व पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
स्तुत्य उपक्रम....
ReplyDelete