शालेय आरोग्य तपासणी
शालेय आरोग्य तपासणी संपन्न
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार - मंगळवार दिनांक - १३ जुलै २०२२
शालेय आरोग्य तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक क्रमांक चार ग्रामीण रुग्णालय खुपिरे यांच्या मार्फत शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या प्रसंगी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा पाटील, शीतल पाटील , निता निकम उपस्थित होत्या. पथकाकडून विद्यार्थ्यांना आरोग्या विषयी घ्यावयाची काळजी, आहार या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
Comments
Post a Comment