स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संरक्षण सेवेतील सेवेतील जवान अक्षय सर्जेराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजारोहण
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर
दिनांक १४ ऑगस्ट २०२२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संरक्षण सेवेतील सेवेतील जवान अक्षय सर्जेराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजारोहणपै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला . जवान अक्षय सर्जेराव पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले .
सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख जी .डी लव्हटे यांनी केले .यानंतर ध्वजारोहण होऊन ध्वजवंदन ध्वज गीत व राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ .बी.बी पाटील सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे एस पी पाटील डी एस मोरे सौ एस ए बिरंजे डी .एच शिंदे यांचेसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment