स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त समूह राष्ट्रगान कार्यक्रम

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर

वार - बुधवार  दिनांक - १७ ऑगष्ट २०२२

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त समूह राष्ट्रगान कार्यक्रम

        पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज  बुधवार दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी समूह राष्ट्रगान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

        
   शाळेच्या वतीने मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी  व्हाट्सअपच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रुप वर समूह राष्ट्रगान कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत आवाहन केले होते .

      शाळेच्या साऊंड सिस्टिम वरून राष्ट्रगान गायन करण्यात आले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील सहाय्यक शिक्षक  बी एम पाटील आर के कांबळे जीडी लव्हटे एस पी पाटील डी एस मोरे सौ एस ए बिरजे डी एच शिंदे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .गावातील नागरिकांनीही या उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला .

सादर कार्यक्रमाचा चा  व्हिडीओ पाह्ण्यासाठी येथे  क्लिक करा.


Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात