पी.एस. तोडकर हायस्कूलचे आठ विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा पास
पी.एस. तोडकर हायस्कूलचे आठ विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा पास
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार - मंगळवार दिनांक -११ ऑगष्ट २०२२
हार्दिक अभिनंदन
सन २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षात झालेल्या एन एम एम एस परीक्षेत आमच्या पै . शंकर तोडकर हायस्कूल वाकरे या शाळेतील खालील विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .
१) कु . पाटील प्रतीक्षा जयवंत - ८१ गुण
२) कु . पाटील साधना बाजीराव - ८० गुण
३) पाटील आयुष सागर - ७७ गुण
४) कु . सातपुते पूर्वा अनिल - ७१ गुण
५) कु . पाटील श्रुतिका सदाशिव - ७१ गुण
६) पाटील शुभम भगवान - ७१ गुण
७) कांबळे गौरव शशिकांत - ५९ गुण
८) गायकवाड संध्या आकाराम - ५८ गुण
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे
मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी पालक आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी
Comments
Post a Comment