स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सर्व धर्मीय भेटकार्ड तयार करणे स्पर्धा
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सर्व धर्मीय भेटकार्ड तयार करणे स्पर्धा
दिनांक १३ ऑगष्ट २०२२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सर्वधर्मीय भेटकार्ड तयार करणे स्पर्धा
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त भेटकार्ड तयार करण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या . शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी भारताच्या सर्वधर्म समभावतेचे दर्शन करणाऱ्या विविध धर्माच्या सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देणारी भेटकार्ड तयार केलीत . या भेटकार्डांचे प्रदर्शन घेऊन सर्व विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आली .
यावेळी मुख्याध्यापक डॉ.बी बी पाटील सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे जी .डी लव्हटे एस पी पाटील डी एस मोरे . डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment