सायबर कॉलेज कोल्हापूरच्या वतीने तोडकर हायस्कूल येथे मानसिक व शारीरिक आरोग्य कार्यशाळा

 *दि. 25 ऑगस्ट 2022*

सायबर कॉलेज कोल्हापूरच्या वतीने तोडकर हायस्कूल येथे मानसिक व शारीरिक आरोग्य कार्यशाळा

_*ग्रामीण शिबिराचा दुसरा दिवस :*_

आज पै. शकर तोडकर हायस्कूल, वाकरे येथे सकाळ च्या सत्रात *'मानसिक व शरीरिक आरोग्य'* संदर्भात मार्गदर्शन शिबीर पार पडले. त्यावेळी,8, 9 वी  व दहावीच्या  विद्यार्थी विद्यार्थिनी  उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच व्याख्यात लाभलेल्या *प्रा. उर्मिला चव्हाण मॅडम* यांनी मुलांना मार्गदर्शन केले त्यावेळी पै. तोडकर हायस्कूल चे शिक्षक आर.के. कांबळे सर , गजानन लवटे सर, डी. एस. मोरे सर, शिबीर आयोजक शर्वरी काटकर मॅडम व सायबर कॉलेज चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात