वाकरे येथील विविध संस्थांच्या ध्वजारोहण समारंभात पै शंकर तोडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर
पै शंकर तोडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा वाकरे येथील विविध संस्थांच्या ध्वजारोहण समारंभात सहभाग
वाकरे दिनांक १५ ऑगष्ट
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातील ग्रामपंचायत विविध सहकारी संस्था आरोग्य उपकेंद्र येथे उपस्थित राहून ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला .
ग्रामपंचायत वाकरे येथे सरपंच वसंत तोडकर यांच्या हस्ते .यावेळी उपसरपंच विजय पोवार ग्राम विकास अधिकारी तलाठी यांचे सह सर्व सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे व श्री दत्त सहकारी दूध व्यवसाय संस्था वाकरे यांच्या वतीने विद्यमाने आयोजित ध्वजारोहण समारंभात दत्त दूध संस्थेचे संचालक रंगराव कुंडलीक पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
आरोग्य उपकेंद्र वाकरे येथे डॉ. स्वेता तोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .यावेळी ग्रामपंचायत चे पदाधिकारी आरोग्य सेविका कासार मॅडम यांचे सह सर्व कर्मचारी उपस्थित होते .
श्री शेतकरी सहकारी दूध संस्था वाकरे येथे पी जी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
श्री जोतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे येथे संचालक हिंदुराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
वाकरे विकास सेवा सोसायटी येथे के बी पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .
नरसिंह सहकारी दूध संस्था वाकरे येथे सखाराम पाटील -देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
श्रीकृष्ण सहकार समूह येथे श्रीकांत चौगले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
श्री .केदार्लिंग पाणी पुरवठा वाकरे येथे चेअरमन उत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
श्री केदार्लिंग सहकारी दूध संस्था वाकरे येथे हिंदुराव आनंदा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
श्री हनुमान नागरी सहकारी पतसंस्था वाकरे येथे संचालक नामदेव शामराव पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .
ज्ञानू रामा पाटील सेवा संस्था वाकरे येथे संचालक दत्तात्रय कृष्णात पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
दत्तू लिंबारी पाटील सहकारी दूध व्यवसायिक संस्था वाकरे येथे भगवंत दत्तू पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
आंबेडकर चौक शाहूनगर येथे जवान अक्षय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .
अंगणवाडी शाहूनगर येथे ध्वजारोहण जवान अक्षय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .
कुमार विद्या मंदिर वाकरे येथे उपसरपंच विजय पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
Comments
Post a Comment