शालांतर्गत विज्ञान मंडळाची बैठक संपन्न

 

शालांतर्गत विज्ञान मंडळाची बैठक संपन्न 

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

वार - बुधवार  दिनांक - ८ ऑगष्ट  २०२२


शालांतर्गत विज्ञान मंडळाची बैठक संपन्न 

पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे शालांतर्गत विज्ञान मंडळाची बैठक मुख्याध्यापक कक्षामध्ये नुकतीच पार पडली.
सदर बैठकीमध्ये विज्ञान विभागामार्फत वर्षभरामध्ये राबवावयाचे उपक्रम व इन्स्पायर अवॉर्ड तसेच शालेय विज्ञान प्रदर्शन यासाठी उपकरण तयार करणे यावर चर्चा करण्यात आली. विज्ञान मंडळाच्या वतीने वर्षभरामध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजन व त्यासंबंधीच्या जबाबदाऱ्या याचे वाटप करण्यात आले.
सदर बैठकीला विज्ञान मंत्री, शालेय विज्ञान मंडळातील सर्व सदस्य, शाळेचे विज्ञान विभाग प्रमुख एस पी पाटील व मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात