पैलवान शंकर तोडकर हायस्कूल यांच्या वतीने वाकरे गावामध्ये तिरंगा ध्वज जनजागृती रॅली.

पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

पैलवान शंकर तोडकर हायस्कूल यांच्या वतीने वाकरे गावामध्ये घरोघरी  तिरंगा ध्वज जनजागृती रॅली संपन्न .

दिनांक १२ ऑगष्ट २०२२



( सदर उपक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ) 



 पैलवान शंकर तोडकर हायस्कूल यांच्या वतीने वाकरे गावामध्ये तिरंगा ध्वज जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये गावातील लोकांना  13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट च्या दरम्यान घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा असे आव्हान करण्यात आले सदर रॅलीमध्ये हायस्कूलमधील सर्व शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थनी यांनी सहभाग घेतला.सदर रॅली गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात