स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जयश्री करपे यांच्या हस्ते ध्वजारोहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जयश्री करपे यांच्या हस्ते ध्वजारोहन
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर
वार - शनिवार दिनांक - १३ ऑगष्ट २०२२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जयश्री करपे यांच्या हस्ते ध्वजारोहन
आमच्या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला .आमच्या ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेच्या संचालिका श्रीमती जयश्री महादेव करपे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले .
स्वागत व प्रास्ताविक एस पी पाटील यांनी केले .यानंतर ध्वजारोहण होऊन ध्वजवंदन ध्वजगीत व राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ .बी.बी पाटील सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे जी .डी लव्हटे डी एस मोरे सौ एस ए बिरंजे डी .एच शिंदे यांचेसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment