चिमणीची घरटे पर्यावरणप्रक उपक्रम
चिमण्यांची घरटी - पर्यावरणप्रक उपक्रम
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार - मंगळवार दिनांक - १३ जुलै २०२२
चिमण्यांची घरटी - पर्यावरणप्रक उपक्रम
व्हिडिओ
शाळेचा माजी विद्यार्थी रामचंद्र ज्ञानदेव पाटील याच्या सहकार्यातून शाळेच्या व्हारांद्यामध्ये व परीसारामधून पक्षाची विशेषतः चीमाण्यासाठी घरटी लावण्यात आली होती. निसर्गात अन्न साखळीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे.त्याप्रमाणे चिमण्यांना सुद्धा आहे. आज झपाट्याने चिमण्यांची संख्या कमी होत आहे. यासाठी राष्ट्रीय व जागातिक स्तरावर चिमणी वाचावा मोहीम सुरु आहे . याचं एक भाग म्हणून सदरचा पर्यावरणपूरक उपक्रम शाळेच्यावतीने हाती घेण्यात आला. शालेय जीवनातच पायावरर्णाविषयी जाणीव जागृती निमाण व्हावी असा त्यामागचा उद्देश होता. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद हि मिळाला.
परिसरामध्ये लावलेल्या या घरट्या मधून चिमण्यांच्या परिवाराने अनेक पिल्लांना जन्म दिला.चिमण्यायांच्या या पिलांचा चिवचिवाट ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद मिळत असे.या घरट्याची भुरळ साळुंकी च्या परिवाराला सुद्धा पडली.या घरट्यामध्ये साळून्कीच्या परीवारानेही आपल्या पिलांना जन्म दिला. इयता इयता नववीच्या मुलांना अप्ल किमतीत टाकाऊ वस्तू पासून चिमण्यांची घरटे तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यशाळेच्या मध्यामतून देण्यात आले.मुलांनी तयार केलेली घरटी घराच्या व परिसरामध्ये लावण्याच आवाहन करण्यात आले. त्यानुसार मुलांनी तयार केलेली घरटी आपल्या घरामध्ये व परिसरामध्ये लावली.
Comments
Post a Comment