स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त चित्रकला स्पर्धा

 

पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

 वार - शनिवार  दिनांक - १३ ऑगष्ट २०२२





स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त चित्रकला स्पर्धा  संपन्न 

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या .  शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी भारताच्या राष्ट्रध्वजावर आधारित चित्र रेखाटन करून आकर्षक रंगात रंगकाम केले. या चित्राचे प्रदर्शन घेऊन विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली .

      यावेळी मुख्याध्यापक डॉ.बी बी पाटील सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे  जी .डी लव्हटे  एस पी पाटील  डी एस मोरे       डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात