क्रांतिवीर नाना पाटील जयंती

 क्रांतिवीर नाना पाटील जयंती

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

वार - बुधवार   दिनांक - ३ ऑगष्ट २०२२


क्रांतिवीर नाना पाटील जयंती 

आमच्या शाळेत  क्रांतिवीर नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते . 

             सांस्कृतिक विभाग प्रमुख  शिक्षक  जी.डी लव्हटे यांनी क्रांतिवीर नाना पाटील यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तसेच प्रतिसरकार च्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधात केलेल्या संघर्ष याबाबत माहिती दिली . तसेच बहुजन समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली .  सुरुवातीस सहाय्यक शिक्षक बी एम  पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार सहाय्यक शिक्षक अरे के कांबळे यांनी   मानले . यावेळी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात