शालांतर्गत सांस्कृतिक मंडळाची बैठक संपन्न

 

 शालांतर्गत सांस्कृतिक मंडळाची बैठक संपन्न 

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

वार - बुधवार  दिनांक - ८ ऑगष्ट  २०२२


शालांतर्गत सांस्कृतिक मंडळाची बैठक संपन्न 

पैलवान शंकर तोडकर स्कूल वाकरे येथे शालांतर्गत सांस्कृतिक मंडळाची बैठक नुकतीच कार्यालयात पार पडली. याप्रसंगी शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती मंडळाला देऊन त्याबाबत करावयाची तयारी याची नियोजन मंडळातील सदस्यांना अवगत करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या मंडळाच्या माध्यमातून पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या तसेच कामाची विभागणीही करून देण्यात आली. सभेला संस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य व सांस्कृतिक विभाग प्रमुख जी डी लवटे व मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात