स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्पीय उपकेंद्र वाकरे यांच्एया वतीने पी. एस तोडकर हायस्कूल वाकरे येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य कार्यशाळा संपन्न

 पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्पीय उपकेंद्र वाकरे  यांच्या वतीने  पी. एस तोडकर हायस्कूल वाकरे येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य कार्यशाळा संपन्न

वार - शुक्रवार  दिनांक -१२ ऑगष्ट २०२२

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पी एस तोडकर हायस्कूल वाकरे येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य कार्यशाळा संपन्न

वाकरे दिनांक 12. येथील पैलवान शंकर तोडकर हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकरे यांच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली.

त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आरोग्य सेविका दिपाली कासार यांनी किशोरवयीन मुलींसाठी आहाराचे महत्त्व, ताणतणावाचे व्यवस्थापन, स्वच्छता व पूरक व्यायाम यासंबंधी माहिती दिली.

कार्यक्रमाला शाळेच्या लिपिक संगीता बिरंजे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकरे येथील आरोग्य सेविका लता संभाजी पाटील, सविता कृष्णात शिंदे, माधुरी श्रीकांत आळवणे, आनंदी कृष्णा चौगुले, उल्हासी कांबळे, विमल पाटील व शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात