स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार - बुधवार दिनांक - १७ ऑगष्ट २०२२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज बुधवार दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या . यामध्ये शाळेतील चौदा विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे जीडी लव्हटे एस पी पाटील डी एस मोरे सौ एस ए बिरजे डी एच शिंदे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment