स्वातंत्र्यदिनी पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे ध्वजारोहन समारंभ संपन्न
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर
वाकरे दि १५ ऑगस्ट २०२२
स्वातंत्र्यदिनी पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे ध्वजारोहन समारंभ संपन्न
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे व श्री दत्त सहकारी दूध व्यवसाय संस्था मर्यादित वाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये श्री रंगराव कुंडलिक पोवार संचालक दत्त सहकारी दूध व्यवसाय संस्था यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच वसंत तोडकर, उपसरपंच विजय पोवार व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तलाठी ,आरोग्य सेविका, शिक्षण संस्थेचे व दुधसंस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment