शालेय मंत्रिमंडळ

 शालेय मंत्रिमंडळ स्थापना 

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

वार -  शुक्रवार  दिनांक -  ०१ जुलै  २०२२

शालेय मंत्रिमंडळ स्थापना

            लोकशाहीची मूल्ये  शालेय जीवनामध्येच मुलांच्या मध्ये रुजावीत व लोकशाहीचा अनुभव शालेय जीवनामध्येच मिळावा यासाठी शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येते. 2022 साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान पद्धतीने  केली गेली आणि त्यातून निवडलेले प्रतिनिधी खालील प्रमाणे.




Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात