स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार - बुधवार दिनांक - ८ ऑगष्ट २०२२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती
पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या उपक्रमा अंतर्गत घ्यावयाची उपक्रम तिरंगा रॅली, घोषवाक्य, तिरंगा ध्वज घरावरती लावण्याबाबतची जनजागृती कार्यक्रम याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. त्याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक डॉ. बी. बी. पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरावरती तिरंगा ध्वज फडकत ठेवून आपल्या परिसरातील लीकानाही याबाबत जागृत करण्याचे आवाहन करून देश प्रेमाच्या या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
उपक्रम संबंधी माहिती संस्कृती विभाग प्रमुख जीडी लवटे यांनी दिली कार्यक्रमाला सहायक शिक्षक बी एम पाटील, आर के कांबळे, एस पी पाटील ओ डी एस मोरे व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या
Comments
Post a Comment